अमित किशोरच्या अपार्टमेंट मध्ये जातो।
अमितच्या हातात एक चित्र आहे।
ते काय आहे, अमित?
हे माझं पहिलं चित्र आहे!
तुम्ही ते पाहू शकता का?
नाही।
पण तुम्ही आर्ट शिक्षक आहात।
हो, आणि मी खूप प्रामाणिक आहे।
मला ते आवडतं।
आणि तू रडणार आहेस।
Choose the option that means "to cry." आणि तू रडणार आहेस ।
पण मला माझ्या चित्रा बद्दल तुमचं मत हवं आहे।
हे चांगलं नाही।
तुम्हाला हे कसं माहीत आहे?
What comes next?
तू कलाकार नाहीस, आणि हे तुझं पहिलं चित्र आहे।
पहिलं चित्रं कधीच चांगली नसतात।
कृपया ते बघा।
कृपया किशोर।
ठीक आहे।
Tap what you hear
किशोर चित्र बघतो.
अमित, हे चित्र…
हो?
खूप चांगलं आहे।
हो! मी चांगला कलाकार आहे!
आता कृपया निघून जा।
Tap the pairs प्रामाणिक honest रडणे to cry तू जाणार आहेस are going नाही आहे it's not निघून जा leave