किशोर आणि अमित बसमध्ये आहेत।
मी खूप थकलो आहे।
हो, मीही।
अरे… इथे फक्त एकच सीट आहे।
ती तुझी आहे, तू मोठा आहेस।
माफ कर, मी तुझ्यापेक्षा फक्त तीन वर्षांनी मोठा आहे।
हो पण तुझे पांढरे केस आहेत।
Choose the option that means "gray hair." हो पण तुझे पांढरे केस आहेत ।
तुझेही पांढरे केस आहेत, अमित!
काय? कुठे?
What comes next?
अमित, ही सीट तुझी आहे. तू खूप थकलेला आहेस।
नाही, माझ्याकडे खूप ऊर्जा आहे।
Select the missing phrase
रोज मी धावायला जातो।
बघ! तू थकतोस कारण तू रोज धावायला जातोस. सीट तुझी आहे।
नाही, किशोर! ती तुझी आहे!
एक मुलगा बसमध्ये चढतो।
छान! माझ्यासाठी एक सीट!
Tap the pairs तुझी yours तू धावायला जातोस you go running बस bus सीट seat कुठे where