रुपा तिच्या मित्र अमितसोबत जिममध्ये आहे। रुपा व्यायाम करायला सुरुवात करते आणि तिच्या गुडघ्यातून एक आवाज येतो। हा काय आवाज होता? Select the missing phrase काय झालं? माझ्या गुडघ्यातून एक विचित्र आवाज आला! अरे हो. तू आता वयस्कर होतेयस म्हणून असं होतंय। अमित, माझं वय अजून तीसही झालेलं नाही! काळजी करू नकोस… हा हा! मी तुला काही व्यायाम शिकवतो। Tap what you hear अमित रुपाला पायांसाठी एक व्यायाम शिकवतो. धन्यवाद, पण आता माझी पाठ दुखतेय… What comes next? अरे, तू वयस्कर होतेयस याचा हा आणखी एक संकेत आहे। अरे नाही… खरंच? हो, पण काळजी करू नकोस. मी तुला पाठीसाठीचे व्यायामसुद्धा शिकवू शकतो। अमित रुपाला पाठीसाठीचा एक व्यायाम शिकवतो। धन्यवाद, अमित! काही हरकत नाही! Select the missing phrase तू मला पायांसाठीचा व्यायाम पुन्हा शिकवशील का? पण मी तुला तो आत्ताच शिकवला. तू तो आधीच विसरलीस का? हो… मी विसरले. मी वयस्कर होतेय म्हणून असं होतंय का? कदाचित, पण मला तुझ्या स्मरणशक्तीसाठी कोणताही व्यायाम माहिती नाही। Tap the pairs काय झालं what happened व्यायाम exercises अरे oh कदाचित maybe स्मरणशक्ती memory