अमित ज्या ऑफिसमध्ये काम करतो, त्या ऑफिसच्या स्वयंपाकघरात आहे। तो त्याची नवीन सहकारी माधवीशी बोलत आहे। अरे नाही! पुन्हा नाही! काय झालं? कोणीतरी माझा सँडविच चोरला! या आठवड्यात ही तिसरी वेळ आहे! खरंच? हे काही सामान्य नाही। मला वाटतं चोर फिलिप आहे। हो, फिलिपला नेहमीच भूक लागलेली असते। Tap what you hear त्याने काल माझा हॅम सँडविच चोरला! मला वाटतं काल तुझा सँडविच चिकनचा होता, नाही का? मंगळवारी तू हॅम सँडविच आणला होतास। आणि तुला हे कसं माहीत? अं... मी अंदाज लावण्यात चांगली आहे.. मी फिलिपसाठी एक सरप्राइझ तयार करणार आहे। उद्या मी किळसवाणा मासा आणि केळं घातलेला सँडविच आणणार आहे! Choose the option that means "disgusting." उद्या मी किळसवाणा मासा आणि केळं घातलेला सँडविच आणणार आहे ! मस्त प्लॅन आहे। दुसऱ्या दिवशी अमितला माधवी पुन्हा दिसते। What comes next? आज माझा सँडविच कोणीही चोरला नाही! अं... ते चांगलं आहे, नाही का? Select the missing phrase नाही! मी फक्त हा किळसवाणा सँडविच आणला आणि आता मला तो खावाच लागणार आहे। आज मी एक स्वादिष्ट हॅम आणि चीज सँडविच आणला आहे। खरंच? पण... तू कधीच दुपारचं जेवण आणत नाहीस। अं... मला केळ्यांची एलर्जी आहे। थांब... ती तूच होतीस! Tap the pairs तुझा your सँडविच sandwich सामान्य normal कधीच नाही never आहे is