अमित फ्रीजमध्ये सापडलेलं काहीतरी खात आहे। चिंटू? या डेझर्टची चव विचित्र आहे। कोणतं डेझर्ट? Tap what you hear फ्रीजमध्ये जे होतं ते डेझर्ट. ते डेझर्ट नाही, तर माझा विज्ञानाच्या वर्गासाठीचा प्रयोग आहे। अच्छा, आता समजलं की ती इतका हिरवा का होता। Select the missing phrase तू ते फ्रिजमध्ये कधी ठेवलंस? नोव्हेंबरमध्ये। आता मार्च आहे। मला बरं वाटत नाही। काय झालं? माझं पोट दुखतंय… What comes next? हम्म. मी तुझ्या पोटाला इथे हात लावला तर दुखतं का? नाही। आणि इथे हात लावला तर? आई ग! रंजक। तुला आणखी काय वाटतंय? मला खूप थंडी वाजतेय. तुला वाटतं मी हॉस्पिटलला जावं? कदाचित. तुला आणखी काही वाटतंय का? माझं तोंड कोरडं आहे. आता ते ओलं आहे. आणि आता पुन्हा कोरडं! Choose the option that means "wet." माझं तोंड कोरडं आहे . आता ते ओलं आहे . आणि आता पुन्हा कोरडं ! माझा चेहरा निळा आहे का? हो! भारी! मला वाटतं मी मरतोय. मी आडवा होतो। थांब! मला सगळं माझ्या वहीत लिहायचं आहे! डॉक्टरला सांगायला? नाही, माझ्या बाईंना सांगायला! तू माझा नवा विज्ञान प्रयोग आहेस! Tap the pairs पोट stomach थंडी cold कोरडं dry डॉक्टर doctor काही something