पूजा स्वराच्या कुटुंबाला भेटायला जाणार आहे.
स्वरा! माझी आवडती मुलगी!
हा, हा, हा, हा… आई, तुला फक्त एकच मुलगी आहे!
ही माझी प्रेयसी, पूजा आहे.
Choose the option that means "girlfriend." ही माझी प्रेयसी , पूजा आहे .
शुभ सकाळ!
पूजा, हा माझा भाऊ, अमोल!
नमस्कार
Tap what you hear
आणि हे माझे आजोबा आहेत.
शुभ सकाळ.
हे माझे वडील आहेत, आणि हा माझा भाऊ, रोहन!
शुभ सकाळ! नमस्कार!
हा माझा भाऊ, समीर, आणि हा माझा भाऊ, निलेश.
नमस्कार, समीर. नमस्कार, निलेश.
Select the missing phrase
¡तुझं खूप मोठं कुटुंब आहे!
पण माझी फक्त एकच मुलगी आहे…
आई!
माफ कर! आता माझ्या दोन मुली आहेत…
कुटुंबात तुझं स्वागत आहे, पूजा!
धन्यवाद!
Tap the pairs समीर Sameer पूजा Pooja जाणार आहे is going to ही this माझी my