किशोर कपड्यांच्या दुकानात आहे।
त्याला त्याची विद्यार्थिनी नेहा दिसते। ती दुकानात काम करते।
नेहा! तुला पाहून मला खूप आनंद झाला!
शुभ प्रभात!
तुम्हाला मदत हवी आहे का?
हो, धन्यवाद! मला हवे आहे…
अरे, मला माहित आहे! तुम्हाला नवीन जॅकेट हवे आहे!
Choose the option that means "know." अरे , मला माहित आहे ! तुम्हाला नवीन जॅकेट हवे आहे !
नेहा एक जॅकेट घेते।
नाही, नेहा, मला जॅकेट नको आहे।
अरे! तुम्हाला नवीन शर्ट हवा आहे!
हिरवा रंग परफेक्ट आहे!
नाही, नेहा, कृपया…
मला शर्ट नको आहे। मला जॅकेट नको आहे। मला हवे आहे……
टोपी! तुम्हाला टोपी हवी आहे!
नाही! मला कपडे नको आहेत!
मला जाणून घ्यायचे आहे…
रेस्टरूम कुठे आहे?
Tap the pairs किशोर Kishor मी I परफेक्ट perfect पाहतो sees शर्ट shirt