सायलीचे कपडे

सायलीचे कपडे

नेहा सायलीच्या घरी आहे। ती सायलीचे कपडे पाहत आहे।
Nehaतुझ्याकडे खूप जांभळ्या रंगाचे कपडे आहेत।
Sayaliजांभळा माझा आवडता रंग आहे।
Nehaतुला पाच जांभळे शर्ट हवेत का?
Sayaliहो, आणि पाच जांभळे कोटसुद्धा।
Nehaआणि चार जांभळ्या टोपी?
Sayaliहो, मला माझ्या टोपी हव्या आहेत।
Nehaमाझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी आहे।
नेहाकडे लाल रंगाचा सनग्लास आहे।
Nehaहे तुझ्यासाठी आहे। हे माझ्या आवडत्या दुकानातून आहे।
Sayaliअह… धन्यवाद।
Nehaलाल रंग तुझ्यासाठी परफेक्ट आहे।
Sayaliआणि त्या दुकानात जांभळे सनग्लास आहेत का?