किशोर आणि त्याची मैत्रीण रिया पार्कमध्ये आहेत.
किशोर रियाचं चित्र काढतो आहे.
ठीक आहे, आता तू चित्र पाहू शकतेस! तुला आवडलं का?
रिया चित्र पाहते.
माझे केस निळे का आहेत?
मला निळा रंग खूप आवडतो.
आणि माझं डोकं इतकं मोठं का आहे?
मला माहिती नाही… ते तुझंच डोकं आहे.
माझं नाक इतकं मोठं नाही.
Choose the option that means "nose." माझं नाक इतकं मोठं नाही .
तुझं नाक खूप सुंदर आहे!
हो, मला माझं नाक आवडतं, पण ते चित्रासारखं नाही.
Tap what you hear
तुला चित्र हवं आहे का?
माफ कर, पण नाही, मला ते नको आहे.
What's next?
एक माणूस जातो आणि चित्र पाहतो.
मला खूप आवडलं! मी तुला त्या चित्रासाठी शंभर डॉलर देतो.
रिया चित्र घेते.
हे माझं चित्र आहे आणि याची किंमत दोन शे डॉलर आहे.
Tap the pairs आणि and आहेत are एक a मध्ये in निळे केस blue hair