आज मी काम करत नाही

आज मी काम करत नाही

रवि स्वयंपाकघरात आहे.
त्याची पत्नी प्रीती येते.
Pritiशुभ सकाळ रवि!
Raviएक मिनिट… तू घरी का आहेस? आज मंगळवार आहे.
Pritiआज मी काम करत नाही! मला सुट्टी आहे!
Pritiमी खूप उत्साहित आहे! मला खूप गोष्टी करायच्या आहेत!
प्रीती जिममध्ये जाते.
नंतर ती संग्रहालयाला भेट देते.
प्रीती घरी परत येते आणि बागेत पुस्तक वाचते.
Raviनमस्कार प्रीती! तुझा दिवस कसा होता?
Pritiठीक आहे… पण थोडं कंटाळवाणं आहे. आपण जेवण बनवूया का?
Raviजेवण? पण आता दुपारचे दोन वाजले आहेत.
Pritiखूप लवकर आहे. मी काय करू शकते?
Raviतू इथे बसून थोडी विश्रांती का नाही घेत?
प्रीती बसते काही मिनिटं.
Pritiमला विश्रांती आवडत नाही, ते कंटाळवाणं आहे. मी कामावर जाते.