एक वस्तू

एक वस्तू

सीमा घरी आहे, तिची नात रियासोबत.
Riyaअरे, नाही! मला माझ्या सँडविचसाठी ब्रेड हवा आहे.
Seemaतू सुपरमार्केटमध्ये जाणार आहेस का?
Riyaहो.
Seemaअरे, मला सुपरमार्केटमधून एक वस्तू हवी आहे!
Riyaकाय?
Seemaएक टमाटर , कृपया.
Seemaते माझ्या सॅलडसाठी आहे.
Riyaठीक आहे.
Seemaधन्यवाद!
Seemaअरे! आणि मला तीन सफरचंदे सुद्धा हवी आहेत
Riyaठीक आहे.
Seema… आणि संत्र्याचा ज्यूस…
Riyaरिया
Seema… आणि दूध, कृपया.
Riyaहम्म… माझ्याकडे एक कल्पना आहे.
Riyaहे घे पैसे, रिया
Seemaकाय?
Riyaमला सुपरमार्केटमधून एक गोष्ट हवी आहे ब्रेड.