रूपा एका रेस्टॉरंटमध्ये डेटवर आहे.
हाय! कसा आहेस?
छान!
तुला काय खायचं आहे?
एक सॅलड.
Select the missing phrase
आज माझी एक महत्त्वाची मॅच आहे.
अरे, तुला खेळ आवडतात का?
हो, मी फुटबॉल खेळते.
मी सुद्धा
मस्त!
तू कुठून आहेस?
मी अमेरिकन आहे.
Tap what you hear
माझे वडील क्युबाहून आहेत आणि माझी आई मॅक्सिकोहून आहे.
मला क्यूबा खूप आवडतं
क्यूबा खूप सुंदर आहे.
तुझ्याकडे पाळीव प्राणी आहेत का?
माझ्याकडे दोन मांजरी आणि एक कुत्रा आहे.
माझ्याकडे सुद्धा एक कुत्रा आहे, विक्रम.
Choose the option that means "also." माझ्याकडे सुद्धा एक कुत्रा आहे , विक्रम .
काय? माझं नाव मिलन आहे.
तू आकृती नाहीस का?
नाही!
माझं नाव रूपा आहे!
एक स्त्री मिलन कडे चालत येते.
हाय! तू मिलन आहेस का? मी आकृती आहे.
नाही, माफ करा. मी विक्रम आहे.
Tap the pairs आणि and मी आहे I am सॅलड salad मला खूप आवडतं I love काय? what