सुप्रभात, प्रीती!
सुप्रभात.
माझी किल्ली कुठे आहे?
तुझी किल्ली?
हो, कामाला जायचं आहे.
Tap what you hear
मला माझ्या गाडीची किल्ली हवी आहे!
प्रीती, तुझी किल्ली इथे टेबल वर आहे.
माफ कर, माझा प्रिय, मी थकले आहे. मी खूप काम करते!
Choose the option that means "tired." माफ कर , माझा प्रिय , मी थकले आहे . मी खूप काम करते !
कॉफी हवी आहे?
हो, कृपया!
हे घे.
साखर कुठे आहे? अरे, इथे आहे.
ती कॉफी पीते
शी!
काय?
ते मीठ होतं!
प्रीती, तू खूप थकली आहे!
हो, मला अजून कॉफी हवी आहे साखर बरोबर मीठ नाही
Tap the pairs आहे is खूप a lot किल्ली key इथे here थकली tired मीठ salt तुझं your