आकाश, चिंटूचा एक मित्र, त्याच्या बाबांशी बोलतो।
मला नोकरी हवी आहे, बाबा।
Select the missing phrase
आकाश, तू आठ वर्षांचा आहेस।
तुला नोकरीची गरज नाही।
आपल्याला जास्त पैसे हवे आहेत ।
आपल्याकडे पैसे आहेत, आकाश।
नवीन घर खरेदी करण्यासाठी आपल्याला जास्त पैसे हवे आहेत।
हे घर खूप लहान आहे।
Choose the option that means "small." हे घर खूप लहान आहे।
आकाश! हे घर लहान नाही!
आणि आपल्याला नवीन गाडी हवी आहे ।
का?
कारण ती खूप लहान आहे।
आकाश…
आपल्याला अधिक जागा हवी आहे।
अधिक जागा?
आपल्याला बाळा साठी जागा हवी आहे, बाबा!
Choose the option that means "baby." आपल्याला बाळा साठी जागा हवी आहे , बाबा !
कोणते बाळ?
आईचे नवीन बाळ।
आई?! बाळ?!
तुम्ही ठीक आहात ना बाबा?
आपल्याला नवीन घर आणि नवीन गाडी हवी आहे!
आणि हो, आपल्याला खूप जास्त जागा हवी आहे!
Tap the pairs अधिक more खरेदी करण्यासाठी in order to buy हे this खूप too मी I