माझ्या सुट्टीसाठी कपडे

माझ्या सुट्टीसाठी कपडे

रिया एका दुकानात आहे।
Sayaliनमस्कार, तुम्हाला मदत हवी आहे का?
Riyaहो, मला माझ्या सुट्टीसाठी कपडे हवे आहेत।
Sayaliठीक आहे।
Riyaमला एक ड्रेस हवा आहे।
रिया एक हिरवा ड्रेस शोधते।
Riyaनाही, मला एक लाल ड्रेस हवा आहे !
रिया एक लाल ड्रेस शोधते ।
Riyaआणि मला एक जॅकेट हवे आहे!
रिया एक लाल जॅकेट शोधते
Riyaनाही, मला एक तपकिरी जॅकेट हवे आहे!
Sayaliठीक आहे…
Riyaएक लाल ड्रेस, एक तपकिरी जॅकेट…
Riyaआणि एक टोपी!
रिया एक निळी टोपी शोधते।
Riyaनाही, मला एक राखाडी टोपी हवी आहे!
रिया एक राखाडी टोपी शोधते।
Riyaधन्यवाद! मी तयार माझ्या सुट्टीसाठी!
Sayaliआता मलाही सुट्टी हवी आहे।
Clothes for My Vacation - Marathi Story with Audio | Duostories