चिंटू आणि अमित दुकानात आहेत.
बाबा, मला नवीन व्हिडिओ गेम हवा आहे!
नाही, चिंटू. तुला नवीन व्हिडिओ गेमची गरज नाही.
कृपया! हा रोबोट्सचा व्हिडिओ गेम खूप मजेदार आहे!
Select the missing phrase
चिंटू, तुला हा व्हिडिओ गेम हवा आहेस, पण तुला हा व्हिडिओ गेमची गरज नाही.
ठीक आहे, मला तो हवा आहे! आपण तो विकत घेऊ का?
Tap what you hear
नाही… तुझ्याकडे खूप व्हिडिओ गेम्स घरी आहेत.
हो, हो… ठीक आहे, आपण घरी जाऊ का?
नाही, आपण विक्रमच्या घरी जाऊ.
What comes next?
का? त्याचं घर खूप कंटाळवाणं आहे!
पण त्याचा टीव्ही मोठा आहे आणि मला फुटबॉलचा सामना बघायचा आहे.
बाबा, तुम्हाला सामना बघायचा आहे, पण तुम्हाला तो सामना बघायची गरज नाही.
Tap the pairs आपण जात आहोत we are going सामना game मला गरज आहे I need व्हिडिओ गेम्स video games त्याचं घर his house