अमित आणि चिंटू एका दुकानात आहेत.
तुला नवीन खेळ खेळायचा आहे का? छान!
तुला बास्केटबॉल खेळायचा आहे का?
Select the missing phrase
मला चेंडू असलेले खेळ आवडत नाहीत.
हा टेनिस रॅकेट खूप सुंदर आहे!
What comes next?
तुला टेनिस खेळण्यासाठी चेंडू लागतो.
अरे हो… हम्म… तू काय खेळू शकतोस?
मला…
पोहणे! तुला पोहायचं आहे?!
नाही…
Tap what you hear
पण हा चेंडूशिवायचा खेळ आहे.
बाबा, नाही!
ठीक आहे, तुला काय करायचं आहे?
चिंटू काही बॅले शूज पाहतो.
मला… नाचायचं आहे.
तुला नाचायचं आहे?!
हो… काही समस्या आहे का?
नाही! नाचणेही एक खेळ आहे!
अमित दुकानात नाचायला सुरुवात करतो.
बाबा, कृपया नाचणं थांबवा.
Tap the pairs समस्या problem अरे oh सुरू करतो starts चेंडूशिवाय without balls नाही no