रिया तिच्या अपार्टमेंटचा दरवाजा उघडते.
नमस्कार चिंटू!
Select the missing phrase
नमस्कार! तू मला माझ्या गृहपाठात मदत करू शकतेस?
मला काहीतरी लिहायचं आहे.
अरे हो!
मी खूप चांगलं लिहिते. माझा खूप लोकप्रिय ब्लॉग आहे.
Tap what you hear
तू माझा ब्लॉग वाचतोस का?
नाही.
माझ्याकडे खूप पुस्तके आहेत.
तुला तुझ्या गृहपाठासाठी माझी पुस्तके हवी आहेत का?
What's next?
नाही, मला तुझी पुस्तके नको आहेत.
आणि तुझा गृहपाठ कशाबद्दल आहे?
डायनासोरांबद्दल.
आणि तुला माझी मदत का हवी आहे?
कारण तू खूप मोठी आहेस.
तुला खूप डायनासोर माहिती आहेत, नाही का?
बाय चिंटू.
Tap the pairs खूप very बाय bye रिया Riya बरेच many बद्दल about