सीमा तिच्या आजी रियासोबत आहे.
आज रात्री आपल्याकडे एका खूप छान रेस्टॉरंटमध्ये आरक्षण आहे.
चला जाऊया? मला उशीर नको व्हायला.
ठीक आहे!
नाही… माझ्या कारच्या चाव्या कुठे आहेत?
तुला कधीच तुझ्या चाव्या कुठे आहेत हे माहिती नसतं.
त्या तुझ्या कोटमध्ये आहेत का?
Tap what you hear
सीमा तिच्या कोटमध्ये शोधते.
नाही, त्या इथे नाहीत.
Select the missing phrase
त्या तुझ्या पलंगाखाली आहेत का?
नाही! त्या पलंगाखाली नाहीत!
त्या तुझ्या बुटात आहेत का?
नाही, हे विचित्र आहे.
मला माहिती नाही माझ्या चाव्या कुठे आहेत. आपण टॅक्सीने रेस्टॉरंटला जाऊया का?
नाही, खूप उशीर झाला आहे.
माफ करा.
ठीक आहे, मी स्वयंपाक करू शकते काहीतरी डिनरसाठी.
Choose the option that means "cook." ठीक आहे , मी स्वयंपाक करू शकते काहीतरी डिनरसाठी .
रिया फ्रिजचा दरवाजा उघडते.
सीमा, इथे तुझ्या चाव्या आहेत!
Tap the pairs आहे it is तू you तुझा बूट your shoe तिची आजी her grandmother रिया Riya