सीमा तिच्या घराकडे चालत आहे.
Select the missing phrase
तिच्याकडे दोन पिझ्झा आहेत.
ती किशोरला रस्त्यावर पाहते.
नमस्कार सीमा! आणि ते पिझ्झे?
ते एमिलियोच्या रेस्टॉरंटमधून आहेत.
मला ते रेस्टॉरंट खूप आवडतं!
What comes next?
मला देखील पिझ्झा हवा आहे!
अरे, पण रेस्टॉरंट बंद आहे.
अरे नाही…
तुझ्याकडे दोन पिझ्झा आहेत. मी त्यापैकी एक विकत घेऊ शकतो का?
नाही, माफ करा. एक माझ्या आजी रियासाठी आणि दुसरा माझ्यासाठी.
हम्म… मी तुझ्या पिझ्झाचा थोडा भाग खाऊ शकतो का?
अरे… नाही, किशोर, ते विचित्र आहे.
Choose the option that means "strange." अरे … नाही , किशोर , ते विचित्र आहे .
सीमा निघून जाते.
आता खरंच मला त्या रेस्टॉरंटचा पिझ्झा हवा आहे!
Tap what you hear
किशोर फोनवर कोणाला फोन करतो.
नमस्कार रिया, मी किशोर आहे. रात्रीच्या जेवणासाठी काही प्लॅन आहेत का?
हो, सीमा सोबत पिझ्झा. तू आमच्यासोबत खाणार का?
हो, ठीक आहे. खूप धन्यवाद!
Tap the pairs ती she थोडं a little प्लॅन plans मध्ये on धन्यवाद thank you