सायली आणि नेहा एका पार्टीत आहेत.
मला ही पार्टी खूप आवडते! मला नाचायचं आहे!
Select the missing phrase
मी नाचत नाही.
अरे! तो मुलगा कोण आहे? तो देखणा आहे!
तो माझ्या इंग्रजी क्लास मध्ये आहे. ही त्याची पार्टी आहे.
त्याचं नाव काय आहे?
अर्जुन? कबीर? मला माहीत नाही.
हॅलो! आम्ही तुझ्याशी बोलू शकतो का?
नेहा! तू काय करते आहेस?
आता तो आपल्याशी बोलायला येईल.
छान!
नाही! मला त्याचं नाव आठवत नाही!
त्याचं नाव… करन आहे?
नाही.
विनय?
नाही.
त्याचं नाव…
What comes next?
नेहा! मला माहीत नाही त्याला काय म्हणतात!
बघ! तो इथे येतोय!
अरे नाही!
हॅलो सायली!
Select the missing phrase
तू तयार आहेस का इंग्रजी परीक्षेसाठी?
हो.
मुलगा नेहाकडे पाहतो. नेहा सायलीकडे पाहते. सायली काहीच बोलत नाही.
हॅलो, मी नेहा आहे!
भेटून आनंद झाला नेहा.
तुझं नाव काय आहे? सायलीला तुझं नाव आठवत नाही!
नेहा!
Tap the pairs त्याचं नाव काय आहे what's his name सायली Sayali पाहतो looks at आम्हाला us हॅलो hello