रुपा उद्यानात आहे.
हॅलो, मी इथे बसू शकतो का?
हो.
मी एका मैत्रिणीची वाट पाहत आहे.
ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत येणार आहे .
Choose the option that means "boyfriend." ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत येणार आहे .
अहह.. हो.
Select the missing phrase
मी माझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडला भेटायला खूप उत्साहित आहे.
का?
तिला तो खूप आवडतो.
मनोरंजक…
ती त्याला लग्नासाठी विचारणार आहे.
या आठवड्याच्या शेवटी.
खरंच?
हो. खूप रोमँटिक आहे!
ओह माझी मैत्रीण आली.
हॅलो मीरा.
हॅलो रुपा.
Select the missing phrase
तू आधीच ओळखतेस अरनवला.
कोण?
माझा बॉयफ्रेंड अरनव.
अरे नाही!
हाहाहा… भेटून आनंद झाला रुपा.
Tap the pairs खूप a lot मनोरंजक interesting मी वाट पाहत आहे I am waiting for रुपा Rupa खरंच really